डिसेंबर २०१५ मध्ये नाममात्र सभासद जोडण्याचा निर्णय बचतगट मासिक मिटिंग मध्ये घेण्यात आला .सदर निर्णयाला सभासद व होतकरू तरुण वर्गातून उस्पुर्त प्रतिसाद मिळाला .आणि एकाच महिन्यात बचतगटाने १२ नाममात्र सभासद जानेवारी २०१६ पासून जोडले असून .अजून ८ नाममात्र सभासद जोडण्याचा बचतगटाचा मानस आहे.सदरील निर्णय व संकल्पना हि होतकरू तरुणांन पर्यंत पोहचवून आणि समजावून सांगून त्यांना बचतगटाशी सलग्न करण्यासाठी बचतगट सभासदांनी खूप कष्ट घेतले . बचतगटावर व सभासदांवर विश्वास व्यक्त करून जे नाममात्र सभासद बचतगटाशी सलग्न झाले त्यांचे स्वागत करण्यासाठी दिनांक ०५/०३/२०१६ रोजी नाममात्र सभासद स्वागत समारंभ आयोजित करून गुलाब पुष्प देऊन सभासदांचे स्वागत करण्यात आले.
मंगळवार, १५ मार्च, २०१६
सोमवार, १ फेब्रुवारी, २०१६
पत प्रमाणपत्र,लोन बुक ,पासबुक वितरण २०१६
पत प्रमाणपत्र -
१) बचतगट निर्णय नुसार ज्या कर्जदराने घेतलेले कर्ज हे ठरवून दिलेलेया परतफेड कालावधीत व हप्त्यात न चुकता यशस्वी रित्या परतफेड केले अश्या कर्जदारांना बचतगट एक पत प्रमाणपत्र देते .त्यामुळे त्या कर्जदाराची बचत गटाकडे एक पत निर्माण होते व त्यांना कर्ज व जास्त कर्ज रक्कम देणे सोपे होते.
श्री.सुनील सुभाष शिंदे यांनी कर्ज क्र- 2015PL002 रक्कम रुपये २०,०००/- हे योग्य हप्त्यात व कालावधीत परतफेड केले त्यामुळे त्यांना बचतगट मार्फत देण्यात येणारे पत प्रमाणपत्राचे ते प्रथम मानकरी ठरले तरी त्यांना ते मा.अध्यक्ष श्री.एल.डी.पोपळभट यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले . त्या प्रसंगी उपस्थित डावीकडून श्री.भाऊसाहेब गव्हाणे ,श्री.ऋषिकेश राऊत ,श्री.एल.डी.पोपळभट ,श्री.सुनील शिंदे ,किशोर सुरवसे
![]() |
| कॅप्शन जोडा |
२)बचतगट निर्णय नुसार नवीन नाममात्र सभासद जोडण्यात यावे, यानुसार श्री.भाऊसाहेब बबन गव्हाणे हे बचतगटाचे प्रथम नाममात्र सभासद झाल्यामुळे त्याचं स्वागत करातांनी व त्यांना त्यांचे बचतगट खाते बुक देताना बचतगट सदस्य .श्री.सोपान शेटे
३)बचागत निर्णय नुसार गटाकडून वितरीत केलेल्या कर्ज प्रकरणा मध्ये कर्जदार व बचतगट यांच्यातील व्यवहारात पारदर्शकता येऊन .कर्ज प्रकरण सोपे व सुटसुटीत व्हावे यासाठी कर्जदारांना लोन बुक वाटप करण्यात येते .तरी सर्व कर्जदारांना लोन पासबुक वाटप करण्यात आले .तसेच श्री .किशोर अनिल सुरवसे यांना लोन बुक देताना बचतगट सचिव श्री.ऋषिकेश राऊत व त्याप्रसंगी उपस्थित डावीकडून श्री.लक्ष्मण पोपळभट,ऋषिकेश राऊत,किशोर सुरवसे ,सोपान शेटे

@@ धन्यवाद @@
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)