सोमवार, १ फेब्रुवारी, २०१६

पत प्रमाणपत्र,लोन बुक ,पासबुक वितरण २०१६

पत प्रमाणपत्र -

१) बचतगट निर्णय नुसार ज्या कर्जदराने घेतलेले कर्ज हे ठरवून दिलेलेया परतफेड कालावधीत व हप्त्यात न चुकता यशस्वी रित्या परतफेड केले  अश्या कर्जदारांना बचतगट एक पत प्रमाणपत्र देते .त्यामुळे त्या कर्जदाराची बचत गटाकडे एक पत निर्माण होते व त्यांना कर्ज व जास्त कर्ज रक्कम देणे सोपे होते.

श्री.सुनील सुभाष शिंदे यांनी कर्ज क्र- 2015PL002 रक्कम रुपये २०,०००/- हे योग्य हप्त्यात व कालावधीत परतफेड केले त्यामुळे त्यांना बचतगट मार्फत देण्यात येणारे पत प्रमाणपत्राचे ते प्रथम मानकरी ठरले तरी त्यांना ते मा.अध्यक्ष श्री.एल.डी.पोपळभट यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले . त्या प्रसंगी उपस्थित डावीकडून श्री.भाऊसाहेब गव्हाणे ,श्री.ऋषिकेश राऊत ,श्री.एल.डी.पोपळभट ,श्री.सुनील शिंदे ,किशोर सुरवसे

कॅप्शन जोडा
२)बचतगट निर्णय नुसार नवीन नाममात्र सभासद जोडण्यात यावे, यानुसार श्री.भाऊसाहेब बबन गव्हाणे हे बचतगटाचे प्रथम नाममात्र सभासद झाल्यामुळे त्याचं स्वागत करातांनी व त्यांना त्यांचे बचतगट खाते बुक देताना बचतगट सदस्य .श्री.सोपान शेटे 
   

 ३)बचागत निर्णय नुसार गटाकडून वितरीत केलेल्या कर्ज प्रकरणा मध्ये कर्जदार व बचतगट यांच्यातील व्यवहारात पारदर्शकता येऊन .कर्ज प्रकरण सोपे व सुटसुटीत व्हावे यासाठी कर्जदारांना लोन बुक वाटप करण्यात येते .तरी सर्व कर्जदारांना लोन पासबुक वाटप करण्यात आले .तसेच श्री .किशोर अनिल सुरवसे यांना लोन बुक देताना बचतगट सचिव श्री.ऋषिकेश राऊत व त्याप्रसंगी उपस्थित डावीकडून श्री.लक्ष्मण पोपळभट,ऋषिकेश राऊत,किशोर सुरवसे ,सोपान शेटे 





                                                        @@    धन्यवाद  @@ 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा