डिसेंबर २०१५ मध्ये नाममात्र सभासद जोडण्याचा निर्णय बचतगट मासिक मिटिंग मध्ये घेण्यात आला .सदर निर्णयाला सभासद व होतकरू तरुण वर्गातून उस्पुर्त प्रतिसाद मिळाला .आणि एकाच महिन्यात बचतगटाने १२ नाममात्र सभासद जानेवारी २०१६ पासून जोडले असून .अजून ८ नाममात्र सभासद जोडण्याचा बचतगटाचा मानस आहे.सदरील निर्णय व संकल्पना हि होतकरू तरुणांन पर्यंत पोहचवून आणि समजावून सांगून त्यांना बचतगटाशी सलग्न करण्यासाठी बचतगट सभासदांनी खूप कष्ट घेतले . बचतगटावर व सभासदांवर विश्वास व्यक्त करून जे नाममात्र सभासद बचतगटाशी सलग्न झाले त्यांचे स्वागत करण्यासाठी दिनांक ०५/०३/२०१६ रोजी नाममात्र सभासद स्वागत समारंभ आयोजित करून गुलाब पुष्प देऊन सभासदांचे स्वागत करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा